मिनी ट्रॅक्टर योजनेशी संबंधित शासन निर्णय, परिपत्रके, महत्त्वाची पत्रे, वृत्तपत्रांतील बातम्यांची कात्रणे व माहितीपर व्हिडिओ — सर्व एकाच ठिकाणी. कोणतेही कागदपत्र उघडून वाचता व उतरवून घेता येते.
तालुका स्तरावर गठीत उपसमितीमध्ये "गट विकास अधिकारी" यांचा "सदस्य" म्हणून समावेश करून समिती पुनर्गठित करण्याबाबतचा मूळ शासन निर्णय.
योजनेंतर्गत जमीन खरेदी किंमत, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांची रचना, पात्रता निकष आणि सविस्तर मार्गदर्शक तत्वे (परिशिष्ट अ व ब सह) विहित करणारा मूळ शासन निर्णय.